जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात दुपारी 1 पर्यंत सरासरी 38.56 टक्के मतदान*करवीर मतदार संघात सर्वाधिक सरासरी45.29 टक्के मतदान

0 0

Share Now

Read Time:1 Minute, 9 Second

कोल्हापूर, दि.२० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत सुरु झाली आहे. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात 3 हजार 452 मतदान केंद्रांवर सुरु असलेल्या मतदानाची मतदारसंघ निहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे. *सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंत 6 तासांची विधानसभा मतदार संघानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे –

271- चंदगड – 39.19 टक्के

272- राधानगरी – 42.82 टक्के

273- कागल – 41.36 टक्के

274- कोल्हापूर दक्षिण – 35.15 टक्के

275- करवीर – 45.29 टक्के

276- कोल्हापूर उत्तर – 35.53 टक्के

277- शाहूवाडी – 41.30 टक्के

278- हातकणगंले – 35.15 टक्के

279- इचलकरंजी – 32.79 टक्के

280- शिरोळ – 37.03 टक्के 


 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *