जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सरासरी अंदाजे 76.25 टक्के मतदान..

0 0

Share Now

Read Time:1 Minute, 15 Second

 

करवीर मतदारसंघात सर्वाधिक सरासरी 84.79 टक्के मतदान

कोल्हापूर, दि.२० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी कोल्हापूर जिल्ह्यात सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडली. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदार संघात 3 हजार 452 मतदान केंद्रांवर मतदान झाले. जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात सरासरी अंदाजे 76.25 टक्के मतदान झाले. यामध्ये काही प्रमाणात बदल अपेक्षित आहे. 

 विधानसभा मतदारसंघ निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे –

271- चंदगड – 74.61 टक्के 

272- राधानगरी – 78.26 टक्के

273- कागल –81.72 टक्के

274- कोल्हापूर दक्षिण –74.95 टक्के

275- करवीर – 84.79 टक्के

276- कोल्हापूर उत्तर – 65.51 टक्के

277- शाहूवाडी – 79.04 टक्के

278- हातकणगंले – 75.50 टक्के

279- इचलकरंजी – 68.95 टक्के

280- शिरोळ – 78.06 टक्के


 

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *