
संसद रत्न खासदार धनंजय महाडिक
प्रथम आपण सर्वाचे लोकशाही उत्साहात मतदान केल्या बद्दल आपले व आपल्या परिवाराचे मनापासून कौतुक करत असून आपल्या मतदान रुपी महान कार्यास मनापासून शतशः नमन करतो तसेच मागील महिन्यापासून विधानसभेच्या निवडणुकीसाठी आपण सर्व महायुती पदाधिकारी, कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेऊन कार्यरत राहिला याबद्दल आपणा सर्वांचे विशेष अभिनंदन आणि आभार ..!!