सिद्धी जाधव हीची राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड

सिद्धी जाधव हीची राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड
दिनांक 26/11/2024 ते 06/12/2024 पर्यंत होणाऱ्या 14व्या सब ज्युनिअर राष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धा ह्या सिकंदराबाद येथील आर.सी.सी.हॉकी ग्राउंड येथे पार पडणार असून त्यासाठी कोल्हापूर च्या सिद्धी संदीप जाधव हीची पंच म्हणून निवड झाली आहे.
सिद्धी हिला हॉकी महाराष्ट्र चे अध्यक्ष कृष्णप्रकाश,मनोज भोरे,मनीष आनंद यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच हॉकी कोल्हापूर च्या अध्यक्ष सुरेखा पाटील,मोहन भांडवले व आंतरराष्ट्रीय पंच दिग्विजय नाईक यांचे प्रोत्साहन लाभले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *