Share Now
Read Time:1 Minute, 4 Second
सांगली प्रतिनिधी शरद गाडे : कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज बायर क्रॉप सायन्स लिमिटेड यांच्याकडुन पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय येथे माननीय जयश्री ताई पाटील यांच्या हस्ते ५० पीपीई किट डॉक्टर गुरव मेडिकल सुप्रिडेंट डॉक्टर भोई यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले
यावेळी युवा नेते संग्राम दादा पाटील, कंपनीचे प्रतिनिधी अविनाश गोसावी , मदनभाऊ पाटील युवा मंच अध्यक्ष आनंद लेंगरे, कार्याध्यक्ष शीतल लोंढे ,नगरसेवक संतोष पाटील, नगरसेवक प्रकाश मुळके, माजी उपमहापौर प्रशांत पाटील, अमित लाळगे, शरद गाडे, डॉक्टर संतोष दळवी यावेळी उपस्थित होते.
Share Now
