दिलासादायक बातमी

उपसंपादक दिनेश चोरगे :  होय, आज सायंकाळी एकूण तीन रुग्णांना त्यांचे सलग २ फॉलो अप स्वाब रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.

त्यामध्ये आकुर्डे येथील एक रुग्ण, आंध्र प्रदेशात जाऊ इच्छिणारा एक रुग्ण आणि कनाननगर येथील एक रुग्ण यांचा समावेश आहे .

Advertisements

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *