आमदार चंद्रकांत जाधव यांच्याकडून रिक्षा व्यवसायिकांना धान्याचे किट वाटप

कोल्हापूर प्रतिनिधी सतीश चव्हाण  :  आमदार चंद्रकांत जाधव (उद्योगपती) यांच्या माध्यमातून काँग्रेस (आय) चे रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मा. राहूल पोवार व रणजित पोवार ( आण्णा ) यांनी तोंडावर मास्क लावून सोशल डिस्टन्स पाळत शहरातील सर्व रिक्षा व्यावसायिकांना अन्नधान्याचे कीट वाटप करण्यात आले.

यावेळी शहरातील सर्व रिक्षा व्यवसायिक संघटना व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते .

Advertisements

आमदारांच्या या कर्तुत्वाला रिक्षा व्यावसायिकांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *