मिरज प्रतिनिधी नजीर शेख : मिरज येथील होळी कट्टा परिसर (प्रतिबंधक झोन ) मध्ये राहत असलेल्या प्रत्येक घरात तसेच त्या ठिकाणी सेवा बजावत असणाऱ्या पोलीस बांधवाना आणि वैद्यकीय कर्मचारी यांना मा. सुरेश(बापू) आवटी युवा मंच मिरज यांच्याकडून आज १८ मे रोजी सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपा नेते मा. मकरंद(भाऊ) देशपांडे, उपयुक्त मा. पाटील मॅडम,स्थायी समिती सभापती मा. संदीप आवटी, नगरसेवक मा. पांडुरंग कोरे, मा.निरंजन आवटी, मा. गजेंद्र कल्लोळी मा. दिंगंबर जाधव, मा. संदीप सलगर, सुनील मोतुगडे, सुमेध ठाणेदार,डॉ. अक्षय पाटील,कॉन्स्टेबल पिसे दादा, नाना चौगुले, प्रथमेश खोडकर, स्थानिक भागातील युवक उपस्थित होते.
