Getting your Trinity Audio player ready...
|
Read Time:1 Minute, 12 Second
कोल्हापूर क्राईम रिपोर्टर नियाज जमादार: तात्यासाहेब कांबळे यांनी पोलीस सेवेमध्ये २९ वर्ष नोकरी विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयात सलग दहा वर्ष अतिशय चांगल्या प्रकारे काम केले आहे.
तसेच LCB (लोकल क्राईम ब्रँच) मध्ये १२ वर्ष ६ महिने कार्य केले आहे, तेथे कार्यरत करत असताना खून, चोऱ्या, दरोडे, फरारी आरोपीना पकडून ७५ च्या वर बक्षीस आणि १० औत्स्याडिंग (अतिउत्कृष्ट A+)शेरे आहेत.
शाहूपुरी पोलीस स्टेशन मध्ये मंदिर मधील मूर्ती चोरीतील आरोपी पकडल्यामुळे मॅन ऑफ द मंथ या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे आज त्यांचा वाढदिवस त्यांच्या चहात्यांच्या कडून काल पासूनच शुभेच्छाचे वर्षाव होत आहेत.