Share Now
जिल्हा माहिती कार्यालयाकडून : जिल्ह्यातील राधानगरी धरणात ३८.९५ दलघमी पाणीसाठा आहे. धरणाच्या विद्युत विमोचकातून ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर कोयना धरणामधून आज सकाळी ७ वाजता २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी ४६.६६ दलघमी, वारणा ३२४.३५ दलघमी, दूधगंगा २१२.५८ दलघमी, कासारी २१.३८ दलघमी, कडवी ३०.२० दलघमी, कुंभी २७.०५ दलघमी, पाटगाव २२.७० दलघमी, चिकोत्रा १३.८७ दलघमी, चित्री १३.०५ दलघमी, जंगमहट्टी ९.२१ दलघमी, घटप्रभा १४.५६ दलघमी, जांबरे ६.०६ दलघमी, कोदे (ल पा) १.३८० दलघमी असा आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम ११.८ फूट, सुर्वे १२.६ फूट, रुई ३८ फूट, तेरवाड ३२ फूट, शिरोळ २६.३ फूट, नृसिंहवाडी १८ फूट, राजापूर ११.६ फूट तर नजीकच्या सांगली ५ फूट व अंकली ५.७ फूट अशी आहे.
Share Now