मीडिया कंट्रोलसाठी प्रतिनिधी नेमणे आहे

0 0

Share Now

Read Time:2 Minute, 32 Second

मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्कला वाचकांचा भरभरून प्रतिसाद

महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात बदलत्या घटनांची सुपरफास्ट नोंद घेणारा जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याची ओळख  आहे. सामाजिक,भौगोलिक, सांस्कृतीक परंपरा असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातून ,उद्याच्या महाराष्ट्राचे व देशाचे नेतृत्व उभे राहणार आहे.अनेक राजकीय नेतृत्वाला उंच शिखरावर पोहचण्याची ताकद या कोल्हापूर जिल्ह्याच्या मातीत आहे.

सत्ता परिवर्तनाचे केंद्रबिंदू असलेल्या, संघर्ष करणारी आपली माणसं, आपल्या जिल्ह्याचे वेगळेपण अख्ख्या महाराष्ट्राला ठासून सांगण्यासाठी येत आहे.
आपल्या जिल्हयाचे,आपल्या मातीतले,आपल्या माणसांचे, आपल्या हक्काचे न्यूज पोर्टल…
मीडिया कंट्रोल www.mediacontrol.in आपल्या मातीचं भूषण प्रत्येकाच्या मनामनात…प्रत्येकाच्या आवडीचे ,आपलेच न्यूज पोर्टल वाचकांची पहिली पसंद न्यायासाठी लढणारे एक पाऊल जनतेच्या हितासाठी लोकशाहीचा आधारस्तंभ युवकांचा, शेतकऱ्यांचा, श्रमिकांचा,  बुलंद आवाज, गोरगरिबांच्या उन्नतीसाठी लढणारा बुलंद आवाज म्हणजेच मीडिया कंट्रोल न्यूज.


तयार रहा ….
Portal : www.mediacontrol.inEmail :mediacontrolnews@gmail.comContact : 7875707778.
आपल्या परिसरात घडणाऱ्या सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक घटनेच्या बातम्यांना प्रसिद्धी देण्यासाठी इमेल करा अथवा संपर्क करा.

7875707778 /मुख्य संपादक  9604141073 /सल्लागार संपादक 8007511694 /प्रबंधक संपादक  8379864546/निवासी संपादक  9021149686 उपसंपादक कोल्हापूर. 9107992009 व्हाटसप नंबर 

पोर्टलला भेट देण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा www.mediacontrol.in
प्रतिनिधी नेमणे सुरू आहे, इच्छुकांनी त्वरित संपर्क करावा.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *