जिल्ह्यातील १ वाहतूक मार्ग बंद

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:51 Second

कोल्हापूर विशेष प्रतिनिधी रोहित वज्रमट्टी : पावसामुळे जिल्ह्यातील १ राज्यमार्ग मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.

 

करवीर तालुक्यातील कोल्हापूर शहराचा बाह्यवळण रस्ता कळंबे साळोखेनगर बालिंगे शिंगणापूर रामा- १९४ मार्गावरील शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर १ फूट पाणी असल्याने वाहतुक बंद असून पर्यायी वाहतुक आंबेवाडी चिखली मार्गे सुरू आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *