Getting your Trinity Audio player ready...
|
Share Now
Read Time:56 Second
मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क (जिल्हा माहिती कार्यालयाकडून ) : जिल्ह्यात काल दिवसभरात भुदरगड तालुक्यात ७ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात पडलेला आणि आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाची तालुका निहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे आहे.
हातकणंगले – ०.५० मिमी, शाहूवाडी- १.५० मिमी, राधानगरी- ०.८३ मिमी, गगनबावडा- ५.५० मिमी, गडहिंग्लज- ०.५७ मिमी, आजरा- ०.७५ मिमी, चंदगड- १.३३ मिमी पाऊस तर शिरोळ, पन्हाळा, करवीर व कागल या तालुक्यात पाऊस निरंक आहे.
Share Now