Share Now
कोल्हापूर विशेष प्रतिनिधी जावेद देवडी : कोमनपा आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी व महापौर निलोफर आजरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वरा फौंडेशन मार्फत वृक्षरोपण आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी व महापौर निलोफर आजरेकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी नगरसेवक शेखर कुसाळे, प्रतापसिंग जाधव, स्वरा फौंडेशन चे डायरेक्टर प्रमोद माजगावकर, प्राजक्ता माजगावकर, कुंभार समाजाचे अध्यक्ष मारुतिराव कातवरे, स्वरा फौंडेशन महिला अध्यक्ष सविता पाडळकर, उपाध्यक्ष अमृता वास्कर, सतीश बाचनकर, स्वरा फौंडेशन अध्यक्ष अजिंक्य पाटील, उपाध्यक्ष विजय जाधव, बबन वाडणगेकर, स्वरा फौंडेशन करवीर अध्यक्ष नागेश कुंभार, उपाध्यक्ष युवराज वरुटे, स्वरा फौंडेशन पन्हाळा अध्यक्ष उन्मेष कांबळे, भाजप मोर्चा अध्यक्ष संदीप कुंभार, कोमनपा सॅनिटरी इन्स्पेक्टर राजेंद्र पाटील, सरफराज मीद्या स्वरा फौंडेशन सदस्य व भागातील नागरिक उपस्थित होते
Share Now