मुख्य वितरण नलिकेस गळती आल्याने शहरातील पाणीपुरवठा बंद, नागरिकांनी सहकार्य करावे : को.म.न.पा.

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 59 Second

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क : कोल्हापूर शहरातील ए, बी व ई वॉर्ड व त्यास संलग्नित उपनगरे ग्रामीण  भागातील नागरिकांना कळविणेत येते की, तपोवन ग्राऊंड शेजारील शिंगणापूर योजनेवरील ११०० मीमी व्यासाच्या मुख्य वितरण नलिकेस गळती उद्भवली असून सदर गळती सोमवार दिनांक ०६-०७-२०२० रोजी काढणेत येणार असलेने शिंगणापूर योजनेवरून वितरीत होणाऱ्या भागा -तील नळ कनेक्शनधारकांना दैनंदिन होणारा पाणी   पुरवठा सोमवार दिनांक ०६-०७-२०२०रोजी बंद राहील व मंगळवार दिनांक ०७-०७-२०२० रोजी होणारा पाणी   पुरवठा अपूरा व कमी दाबाने होईल.

भागांची नावे खालील प्रमाणे :

,बी वॉर्ड  भागांची नावे 

आपटेनगर रिंगरोड परिसर, कणेरकरनगर,  पुईखडी उंच टाकी परिसर, जिवबानाना जाधव पार्क,    क्रा.नाना पाटील नगर परिसर व सलग्नित  राजोपाध्याय नगर परिसर,बापूरामनगर परिसर,  महाराष्ट्र नगर परिसर, सुर्वेनगर,साळोखेनगर टाकी   परिसर, निकम पार्क, संभाजीनगर कळंबा फिल्टर परिसर, तपोवन, एल आय सी कॉलनी,  हनुमान नगर, रेसकोर्स नाका परिसर, गंजी माळ,  शिवाजीपेठ, मंगळवारपेठ काही भाग इ., हॉकी-स्टेडीयम, सुभाषनगर संप व पंपवरून वितरीत होणारा  भाग, जवाहरनगर परिसर, नेहरूनगर, वायपी पोवार नगर,  आर के नगर, बळवंत नगर इत्यादी व  शिंगणापूर योजनेवरून वितरीत होणारा भाग.

 वॉर्ड  भागांची नावे

संपूर्ण राजारामपुरी, मातंग वसाहत, बागल चौक,   शिवाजी उद्यम नगर परिसर, शास्त्रीनगर परिसर,  सागरमाळ परिसर, राजेंद्रनगर, वैभव सोसायटी  परिसर, दौलत नगर, शाहुनगर, जामसांडेकर माळ,  महाडीक माळ, माळी कॉलनी, टाकाळा परिसर,  वड्डवाडी, सम्राटनगर, शिवाजी विद्यापिठ परिसर,  इंगळेनगर, काटकर माळ परिसर, रुईकर कॉलनी,  मार्केट यार्ड, लोणार वसाहत, शिवाजीपार्क, शाहूपूरी  परिसर, शिवाजीपार्क, रूईकर कॉलनी, लिशा हॉटेल  परिसर इत्यादी

वरील भागातील नागरीकांनी उपलब्ध पाणी काटकस -रीने वापरुन कोल्हापूर महानगरपालिकेस सहकार्य करावे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *