Share Now
Read Time:1 Minute, 20 Second
मिरज प्रतिनिधी महेश नाईक : आज परत मिरजेतील प्रभाग क्रमांक ४ मधील मालगाव रोड, अमननगर रस्ता क्रमांक दोन येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला होता, परंतु आज त्याचा उपचाऱ्या दरम्यान मृत्यू झाला.
त्या व्यक्तीच्या कुटुंबातील लोकांची वैद्यकीय तपासणी तपासणी करण्यात येत असून , त्याच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध सुरू आहे.
संबंधित भाग सील केला असून ,यावेळी आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी ,महापालिकाउपायुक्त स्मृति पाटील, पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार, नगरसेवक निरंजन आवटी, पोलीस प्रशासन हे सर्व मान्यवर घटनास्थळी एकत्रित आले व या मान्यवरांनी त्या भागाची पाहणी करून योग्य उपायोजना केल्या.
तसेच अमननगर रस्ता क्रमांक दोन मध्ये कोरोना चा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून प्रशासनामार्फत तातडीने औषध फवारणी करण्यात आली.
Share Now