Share Now
समाज माध्यमावरील खोट्या संदेशाबाबत सतर्क रहा अधिकृत माहितीसाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या फेसबुक पेजला, ट्वीटर हँडलला फॉलो करा.
मीडिया कंट्रोल न्युज नेटवर्क (जिल्हा माहिती कार्यालय) : “आताची सर्वात मोठी बातमी, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश, या मथळ्याखाली खोटे संदेश समाज माध्यमांवरुन प्रसारित होत आहेत. या प्रकारचे कोणतेही आदेश सद्यस्थितीत प्रशासनाकडून देण्यात आले नाहीत. नागरिकांनी अशा प्रकारच्या खोट्या संदेशांबाबत बळी पडू नये. अधिकृत माहितीसाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढील लिंकवर भेट द्यावी.
https://www.facebook.com/diokolhapur/
Tweets by Info_Kolhapur
https://www.blogger.com/blogger.g?tab=mj&blogID=9063164142862350912#allposts
असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले आहे.
ttps://www.youtube.com/channel/UCjI9NmOPglMcQD3rGDbAOOg
Share Now