सांगलीत भीमसेना च्या वतीने उषाताई मोहिते यांच्या नावाने मोफत अन्नछञ सुरू

सांगली प्रतिनिधी शरद गाडे : सांगलीमध्ये भीम सेना यांच्या वतीने आज उषा ताई मोहिते यांच्या नांवाने मोफत अन्न छत्र सेवा सुरु करण्यात आली.

 या अन्न छत्राचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हास्ते हा उदघाटन सोहळा आज पार पडला.

Advertisements

 या कार्यक्रमात पालक मंत्री जयंत पाटील , संजय बजाज, राहुल पवार , आकाश तिवडे , शुभम केंनचे , कपिल आवळे सुनिल हेगडे , संतोष तंगडी , पिंटू भोसले , लखन वारे, बापु चव्हाण , दिलीप शेलार, भीमराव बेंगलोरे, बबन साठे , भीमसेना संस्थापक सतिश मोहिते , उत्तम मोहिते , शरद सोनुले, तसेच भीमसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *