एच. आर. सी. टी. टेस्ट चे दर कमी करण्याचे मा. मदन भाऊ पाटील युवा मंच जिल्हा सांगली यांच्या कडून मागणी

प्रतिनिधी : शरद गाडे

एच. आर. सी. टी. टेस्ट दर कमी करण्याबाबत माननीय जिल्हाधिकारी यांना मा. मदन भाऊ पाटील युवा मंच यांचे निवेदन.

Advertisements

कोरोनाच्या महामारी च्या काळात सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना एच. आर. सी. टी. ची टेस्ट करणे आवश्यक असून त्या टेस्ट चा खर्च परवडणारा नसून एच. आर. सी. टी. चे दर कमी करण्यात यावेत आपल्या शेजारील जिल्ह्यात कोल्हापूरसारख्या ठिकाणी एच आर सी टी चा दर 4000 हजार ते 4500 हजार रुपये आहे पण सांगलीत मात्र या एच.आर. सी टी चा दर 6000 हजार इतका आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक शोषण केले जात आहे. महामारी च्या काळात बेरोजगारी वाढली असल्याने जनतेकडे आर्थिक चणचण मोठ्या प्रमाणात असून जनतेला दिलासा देण्याच्या उद्देशाने एच आर सिटी चे दर कमी करण्याबाबत योग्य ती कारवाई करावी अशी विनंती मा. जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्याकडे करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *