प्रतिनिधी : शरद गाडे/ संतोष कुरणे
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सांगली जिल्ह्याचे नेते स्वर्गीय मदन भाऊ पाटील यांच्या पाचव्या पुण्यतिथी निमित्त समाधीस्थळी श्रीमती जयश्री ताई पाटील, वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याचे चेअरमन विशाल पाटील, भारती विद्यापीठाचे रिजनल डायरेक्टर डॉक्टर एच एम कदम यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी विश्वास बापू पाटील, सौ सुनीता कदम, डॉ. मोनिका कदम, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सिकंदर जमादार, सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, माजी महापौर किशोर शहा, हाऊसिंग फायनान्स चे माजी संचालक सुभाष यादव, नगरसेवक संतोष पाटील प्रकाश मुळके, मंगेश चव्हाण, मनोज सरगर, प्रशांत पाटील, फिरोज पठाण, नगरसेविका निंबाळकर मँडम मदिना बारूदवाले, शुभांगी साळुंखे, वसंतदादा दंत महाविद्यालयाचे सचिव संचालक प्रमोद पारीख, माजी नगरसेवक अजित सूर्यवंशी, पद्माकर जगदाळे, अजित दोरकर, शेवंता वाघमारे, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यवाह आनंदराव काका पाटील.जी.के दादा पवार, विष्णुअण्णा पाटील खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष संग्राम पाटील, संचालक उदय पाटील, अशोक पाटील, सचिन वाडकर, रमाकांत उत्तम पाटील, विशाल मेहता, बंडू पाटील, चेतन पाटील, बजरंग फडतरे, आनंद शिंदे, अविनाश जाधव, एडवोकेट भाऊसाहेब पवार, धनंजय खांडेकर, पिंटू पवार, नितीन पाटील, मदन भाऊ पाटील युवा मंच जिल्हाध्यक्ष आनंद लेंगरे, कार्याध्यक्ष शितल लोंढे, अमोल झांबरे, राजेंद्र मयूर, बांगर,प्रसाद गवळी, प्रवीण निकम, महेश करणे, संकेत आलासे, नितीन भगत, अनिल लांडगे, शहाजी सरगर, राहुल कोळी, सचीन कोळी, महेश पाटील, सुरज मुल्ला, अल्ताफ पेंढारी, नामदेव पठाडे, राहुल मोरे, वसंतदादा दंत महाविद्यालयाचे प्यारेलाल सनदी, सतीश हेरवाडे, आप्पा सुर्यवंशी ,अनिल भोसले, रमेश जाधव, संजय पाटील, बाळू माने, अरविंद काटकर, तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.