मिरज येथे पदवीधर आणि शिक्षक निवडणूक प्रचार मेळावा संपन्न

0 0

Share Now

Read Time:1 Minute, 40 Second

मिरज प्रतिनिधी महेश नाईक

आज मिरज मध्ये कै. रा. वि. भिडे मूक बधिर शाळा येथे पुणे पदवीधर आणि शिक्षक विभाग निवडणुक प्रचार च्या निमित्ताने मेळावा संपन्न झाला .

मा. संग्राम संपतराव देशमुख आणि मा. जितेंद्र दत्तात्रय पवार यांच्या प्रचारानिम्मित शिक्षक आणि पदवीधर मतदारांचा मेळावा संपन्न झाला
यावेळी आमदार मा.सुरेश(भाऊ ) खाडे ,आमदार मा.सुधीर (दादा) गाडगीळ ,उमेदवार मा. जितेंद्र पवार, जिल्हा अध्यक्ष मा. दीपक बाबा शिंदे, मा. मकरंद देशपांडे साहेब, मा. शेखर भाऊ इनामदार, माजी आमदार दिनकर (तात्या) पाटील,मा. भगवान आप्पा साळुंखे, मा. सुरेश (बापू )आवटी, उपमहापौर आनंदा देवमाने, सभापती पांडुरंग कोरे,मा. मोहन व्हनखंडे सर, नगरसेवक संदीप आवटी, नगरसेवक शिवाजी दुर्वे, नगरसेवक निरंजन आवटी ,दिगंबर जाधव, संदीप सलगर ,बाबासाहेब आळतेकर,संजय धामणगावकर ,राजेंद्र नातू, महेश पाटील ,नितीन आवटी ,मोहन वाटवे ,महेश फोंडे आदी उपस्थित होते
याचे नियोजन मा. सुरेश(बापू)आवटी यांच्या मार्गदर्शनाखाली मा. राजेंद्र नागरगोजे आणि मा. अभिजीत खवाटे सर यांनी केले ..

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *