पुणे, युवा पत्रकार संघाच्या वतीने जेष्ठ समाजसेविका पद्मभूषण सिंधुताई सपकाळ यांचे सत्कार

दि.२७ पुणे युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्ह्याच्या वतीने
सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र महिला प्रदेश कार्याध्यक्ष अस्मिता जाधव. महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष भोसकर, पुणे जिल्हा प्रमुख संतोष सावंत हे उपस्थित होते.

Advertisements

तेव्हा या वेळी सिंधुताई सपकाळ यांनी युवा पत्रकार संघाचे कौतुक केले आणि त्या म्हणाल्या पत्रकारीता व मीडियाने मला प्रसिद्धी दिली व मला उचलून धरले आतापर्यंत माझ्या कामाचा प्रसार झाला तो फक्त पत्रकारांच्यामुळे झाला असे त्यांनी सांगितले.

त्यांना युवा पत्रकार संघाची थोडक्यात माहिती सांगण्यात आली त्यांनी युवा पत्रकार संघाचे खूप कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
व पुढील युवा पत्रकार संघाच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थिती राहण्याची निमंत्रण स्वीकारले या वेळी पुणे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *