संत बाळूमामा मल्टीपर्पज अर्बन निधी लि. मुदाळतिट्टा कोल्हापूरचे कोणत्याही प्रकारची गैरव्यवहार नसुन चांगली व पारदर्शकता व्यवहार : चेअरमन सागर भावके

संत बाळूमामा मल्टीपर्पज अर्बन निधी लि. मुदाळतिट्टा कोल्हापूर. चे कोणत्याही प्रकारची गैरव्यवहार नसुन चांगली व पारदर्शकता व्यवहार : चेअरमन सागर भावके

चेअरमन यांचा खुलासा देतानां आमच्या संस्थेचे सर्व व्यवहार स्वच्छ व पारदर्शकता असून कोणतेही आमच्या संस्थेत आज पर्यंत गैरव्यवहार झालेला नाही.

Advertisements

आमच्या संस्थेकडून ग्रामीण भागातल्या आर्थिक दुर्बल घटकातील महिला व छोटी-मोठी उद्योगांना हातभार लावून त्यांच कारोबार उज्वल केला आहे.

असे संस्थेचे चांगले काम असताना
काही सामाजिक क्षेत्रात सामाजिक काम करणाऱ्या संघटना अपुऱ्या माहितीवरून आपल्या संस्थेची गैरव्यवहार होत असल्याचे निवेदन कोल्हापूर उप जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते.
संस्थेने चौकशीला सामोरे जाऊन चांगले व पारदर्शकता व्यवहार असल्याचे संघटनेला दाखवून त्यांचे गैरसमज दूर केले.
पण कोल्हापूर उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेली चुकीचे वृत्त प्रसार माध्यम मधून प्रसिद्ध झालेमुळे संस्थेची बदनामी होऊन सभासदांचा गैरसमज होऊ नये म्हणून आपण चेअरमन या नात्याने खुलासा करत आहोत अशा कोणत्याही वृत्तांना बळी न पडता संस्थेवर सभासद यांनी विश्वास ठेवावे.असे आवाहन केले.

संघटनेने केलेल्या तक्रारी बाबत खुलासा

 

दि.१६ मार्च २०२१ रोजि.दिलेल्या तकारी बाबत .
वरील संदर्भानुसार आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ)
यांच्या वतिने दि.१६ मार्च २०२१ रोजी केलेल्या तकारी बाबत संत बाळूमामा
मल्टीपर्पज अर्बन निधी लि . मध्ये अनेक गैरव्यवहार होतात. अशा प्रकारच्या तक्रार
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) च्या वतीने केली होती . सदर तक्रारीच्या
अनुशंगान संघटनेच्या शिष्टमंडळाने संत बाळूमामा मल्टीपर्पज अर्बन निधी लि . या संस्थेचे
रेकॉर्ड पाहीले असता. अशा कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झालेला आढळलेला नाही .
सदर संत बाळूमामा मल्टीपर्पज अर्बन निधी लि. ही ग्रामिण भागातील महीलांना रोजगार
शैक्षणिक सामाजिक वैदयकिय अशा अनेक सामजिक क्षेत्रा मध्ये अतिशय चांगल्या
प्रकारचे सेवा देण्याचे काम करत आहेत असे त्यांच्या चौकशीतून पुढे आले आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) वतीने संत बाळूमामा
मल्टीपर्पज अर्बन निधी लि .या संस्थेचा कारभार अतिशय चांगल्या पद्धतीने काम चालू असून असे कोणतेही गैरव्यवहार संस्थेमध्ये घडली नसून अपुऱ्या माहितीवरून आमच्या संघटनेच्यावतीने चौकशीचे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते.
आता आमचे गैरसमज दूर झाले असून आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने संस्थेला पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आहोत. असे खुला असल्याचे पत्र उपजिल्हाधिकारी व आपल्या संस्थेला दिले आहे.

तरी संस्थेच्या वतीने आवाहान करण्यात येते की संत बाळूमामा मल्टीपर्पज अर्बन निधी लि. मुदाळतिट्टा कोल्हापूर या संस्थेशी सर्व संबंधित सभासद लाभार्थी ठेवीदार ग्रामस्थ व हितचिंतक यांनी गैरसमज करून न घेता विश्वास ठेवून सर्व व्यवहार सुरळीत चालू ठेवावे.
असे आवाहन चेअरमन सागर भावके,
एम. डी. प्रशांत बाळासाहेब रणवरे, एच. आर. दीपक राजाराम माने, यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *