जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन (जी.पी.ए) च्या अध्यक्षपदी डॉ. उषा निंबाळकर,सचिवपदी डॉ. महादेव जोगदंडे यांची निवड

कोल्हापूर/प्रतिनिधी : जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन
(जी पी ए) ची २०२०-२०२१
कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.
असोसिएशनच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. विनोद गोडके यांच्या उपस्थितीत नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

असोसिएशनच्या नुतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे

 

सचिव डॉक्टर महादेव जोगदंडे

खजानीस डॉ वर्षा पाटील

अध्यक्षपदी डॉ. उषा निंबाळकर यांची तर
सचिवपदी डॉ. महादेव जोगदंडे यांची निवड करण्यात आली आहे.तसेच
खजानिसपदी डॉ.वर्षा पाटील यांची निवड केली आहे.
इतर कार्यकारिणी सदस म्हणून डॉ शिरीष पाटील (माजी अध्यक्ष)
डॉ. वीरेंद्र कानडीकर
डॉ. राजेश सातपुते
डॉ.अरुण धुमाळे
डॉ. रमेश जाधव
डॉ.शिवराज जितकर
डॉ.विनायक शिंदे
डॉ. राजेश कागले
डॉ. सचिन मुतालिक
डॉ. अजित कदम
डॉ.राजेश सोनवणे
डॉ.पूजा पाटील यांची निवड करण्यात आली आहे तर सल्लागार समितीमध्ये डॉ. शिवराज देसाई( चेअरमन) डॉ.शिवपुत्र हिरेमठ
डॉ. उद्यम व्होरा यांचा समावेश आहे आणि
तज्ञ सल्लागार म्हणून डॉ.विलास महाजन यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. असोसिएशनच्या माजी अध्यक्ष नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *