पोलीस असल्याची बतावणी करून अनेक गुन्हे केलेची उघडकीस…आरोपी जेरबंद.

विशेष वृत्त: जावेद देवडी   कोल्हापुर,/ पोलीस असल्याची बतावणी करुन व जबरी चोरी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद करून 18 गुन्हे उघड ” 328 ग्रॅम सोन्याचे दागिन्यासह इतर साहित्य असा एकूण 23,78,570 /- रु. किं.चा मुद्देमाल […]

यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करा : राजेश क्षीरसागर

  विशेष वृत्त : जावेद देवडी कोल्हापूर दि.११ : हिंदुत्वाच्या विचारांशी मुख्यमंत्री नाम.मा.एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री नाम.मा.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेले महायुतीचे राज्य सरकार हिंदुत्वाबाबत सकारात्मक निर्णय घेत आहे. गेल्या दोन वर्षात गणेशोत्सव, दहीहंडी […]

उद्याचा पुकारलेला आंदोलन स्थगित हा झाला निर्णय, सकल मराठा समाज – कोल्हापूर…

मिडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क कोल्हापूर, प्रतिनिधी: सकल मराठा समाज कोल्हापूर यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्या दौऱ्यामध्ये आंदोलनाची घोषणा केली होती. आज सकाळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर व माननीय मंत्री महोदय […]

खासदार धनंजय महाडिक युवाशक्ती दहीहंडी तीन लाखाची बक्षीसाचा नेताजी पालकर ग्रुप मानकरी ठरला..

कोल्हापूर : प्रचंड उत्साहाच्या वातावरणात खासदार धनंजय महाडिक युवाशक्तीची तीन लाख रुपयांच्या बक्षिसाची दहीहंडी गडहिंग्लज येथील नेताजी पालकर व्यायाम शाळा या संघाने फोडली. आणि 2023 च्या युवाशक्ती दहीहंडीच्या स्पर्धेचे एक नंबरचा बक्षीस  विजेता प्रकाश मोरे […]

कसबा बावडा येते शाहूपुरी पोलीस ठाण्याकडून गणेश उत्सव मंडळांना मार्गदर्शन बैठक पार पडली….

कोल्हापूर : जावेद देवडी श्रीराम सोसायटी हॉल कसबा बावडा कोल्हापूर येथे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या प्रमुख उपस्थितीत शाहूपुरी पोलीस ठाण्यातर्फे गणेश सण उत्सव निमित्त कसबा बावडा परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक […]

भागीरथी महिला संस्थेच्या वतीन पोलीस बांधवांना बांधण्यात आलं स्नेहबंधन, सलग चौदाव्या वर्षी पार पडला रक्षाबंधन सोहळा

कोल्हापूर : जावेद देवडी – ते २४ तास जनसेवा बजावत आहेत. कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ते चोखपणे बजावतात. कुटुंबांपेक्षाही जनतेच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य देतात. सण, उत्सव कुटुंबीयांसमवेत साजरे करता येत नाहीत. समाजाप्रती त्यांच असलेलं योगदान […]

अंतिम सामन्यात कोल्हापूर पोलीस अ संघाने देवगिरी फायटर्स क्लब वडगाव अ संघाचा ८-६ गोलनी पराभव करत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले.

Reporter : Javed devdi कोल्हापूर दिनांक २७ – लाईन बाजार येथील नव्याने बांधण्यात आलेल्या अॅस्ट्रोटर्फ हॉकी मैदानावर लाईन बाजार मधील मा.बेस्ट हॉकीपटू कै.आनंदराव उर्फ बाळासाहेब माने यांचे स्मरणार्थ लाईन बाजार हॉकी प्रेमी व माने परिवार […]

शाहूपुरी पोलिस ठाण्याचे धडक कामगिरी, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या कडून कौतुक…

पाच लाख रु किंमतीचे सोन्याचे दागिने चोरणारे महिलेस शिताफीने केले अटक कोल्हापूर/प्रतिनिधी : शाहूपूरी पोलीस ठाणे, कोल्हापूर महिला अंजना लक्ष्मण साळवी रा. कुर्ली ता. निपाणी जि.बेळगाव हया त्यांचे पती (सेवानिवृत्त शिक्षक) यांचे सोबत चिपळुन येथे […]

पोलीस दलाचे काम सुसज्ज व जलद गतीने होण्यासाठी कोल्हापूर पोलीस दलाकडे १११ वाहने केली प्रदान : गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री सतेज पाटील

विशेष वृत्त जावेद देवडी कोल्हापूर, दि .२२, ( प्रतिनिधी ) कोल्हापूर पोलीस दलाचे काम सुसज्ज व जलद गतीने व्हावे, तसेच कोल्हापूर पोलीस दलाने गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या तस्करीवर विशेष लक्ष द्यावे, असे प्रतिपादन […]

कोल्हापूरच्या शाळेत पोषण आहारामध्ये सापडल्या आळ्या, ठेकेदारावर होणार कारवाई..

विशेष वृत्त: राजरत्न हुलस्वार कोल्हापूर – मंगळवार पेठेतील महानगरपालिकेच्या एका शाळेत पोषण आहारातील खिचडीच्या भातात आळ्या सापडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अहिल्याबाई होळकर प्राथमिक विद्यालयात ही घटना घडली असून सदरची बाब सातवीच्या विद्यार्थिनीच्या लक्षात आली. […]