यंदाची इकोफ्रेण्डली रंग पंचमी रद्द…..

२०२१ यंदाची इकोफ्रेण्डली रंग पंचमी रद्द

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या आदेशाची पालन करित प्रतीवर्षी युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने घेण्यात येत असलेल्या पाणी वाचवा देश वाचवा अभियानाचे देशवासियांना संदेश देत.

Advertisements

पर्यावरणपूरक रंग पंचमी उत्सव संघा तर्फे साजरा केला जातो,
पण यावर्षी रंग पंचमीच्या आनंद उत्सवावर कोरोनाचे मोठे संकट आले आहे. म्हणून शासनाचे बिद्र वाक्य घेऊन

                  “मी जबाबदार

पालन करित यंदाची रंग पंचमी रद्द करण्यात आली आहे,
असे युवा पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

पत्रकार बंधू आणि भगिनींना संस्थापक अध्यक्ष व राज्य पदाधिकारी यांच्या कडून आवाहान करण्यात येत आहे की
घरी रहा, सुरक्षित रहा, आपल्या कुटुंबातीची काळजी घ्यावी

 

आणि हो… मास्क वापरूया,सोशल डिस्टन पाळूया, संघटीत सुरक्षीत राहूया !

गत दोन वर्षांपूर्वी आनंदक्षण चित्र

मान्यवरांच्या उपस्थितीत इकोफ्रेंडली रंग पंचमी २०१९ – या वेळी संस्थापक अध्यक्ष शिवाजी शिंगे, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष जावेद देवडी, आसलम नदाफ, जिल्हा सचिव शरद माळी , फिरोज खाटीक, राज्य संघटक डि.एस.कोंडेकर,गौरव यादव, जिल्हा कार्याध्यक्ष कमलाकर सारंग, मुबारक अतार,रवि कोलटकर पुणे जिल्हा संपर्कप्रमुख संतोष सावंत, चिमुकली स्नेहा शिंगे, व इतर पत्रकार बंधुं आणि नागरीक उपस्थित होते,

फिरोज खाटीक यांनी प्रीती भोजनाची व्यवस्था केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *