जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन (जी.पी.ए) च्या अध्यक्षपदी डॉ. उषा निंबाळकर,सचिवपदी डॉ. महादेव जोगदंडे यांची निवड

कोल्हापूर/प्रतिनिधी : जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन (जी पी ए) ची २०२०-२०२१ कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. असोसिएशनच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. विनोद गोडके यांच्या उपस्थितीत नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. असोसिएशनच्या नुतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे सचिव डॉक्टर […]