कळे ता. पन्हाळा येथे LIVE सुपरफास्ट NEWS व LIVE महाराष्ट्र NEWS या चॅनेलचा जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार वितरण सोहळा संपन्न…

0 0

Share Now

Read Time:3 Minute, 51 Second

पन्हाळा प्रतिनिधी: आशिष पाटील

कळे ता. पन्हाळा येथे LIVE सुपरफास्ट NEWS व LIVE महाराष्ट्र NEWS या चॅनेलचा जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कार वितरण सोहळा संपन्न…

आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून पुरस्कार वितरण सोहळ्यास सुरुवात झाली.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पुरस्काराचे मानकरी व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कोरे बोलताना डिजिटल मिडिया झपाट्याने सर्वत्र पसरत आहे विशेषता प्रिंट मीडिया देखील यामध्ये सक्रिय सहभाग झाल्याचे दिसून येते डिजिटल मीडियाच्या माध्यमातून पन्हाळा तालुक्यात कळे या ठिकाणी पुरस्कार वितरण चा एवढा मोठा कार्यक्रम घेऊन महाराष्ट्रात नावलौकिक मिळवला आहे. विशेषता कार्यक्रमाचे संयोजकांची कौतुक करण्यासारखे आहे त्यांच्या इथून पुढील कुठल्याही कार्यक्रमाला आपला पाठबळ असणार आहे कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुरस्कार प्राप्त मान्यवरांना माझ्या मनापासून शुभेच्छा देतो,
असेच सामाजिक उपकर्म कार्यक्रम घेऊन समाजाला दिशा देऊन सहकार्य करावे.

या नंतर प्रमोद सुर्वे – स.पो.निरीक्षक कळे पोलीस ठाणे, त्यांनी आपल्या मनोगतात रवींद्र पाटील, लाईव्ह सुपरफास्ट न्यूज त्यांच्या नेहमी बातम्या वाचत असतो यांच्या बातम्या वाचनीय असतात ग्रामीण गाव बांधावरच बातमी करताना विशेष पत्रकारांनी काळजी घेतलि पाहिजे समाजामध्ये एक रूप व सलोका राहण्यासाठी समाज उपयुक्त बातमी केली पाहिजे पोलीस आणि सर्वसामान्य मध्ये असलेली दूरी कमी करण्यास पत्रकार आपल्या लेखणीतून नेहमी प्रयत्न करत असतो याचा मला विशेष अभिमान वाटतो
समाजामध्ये सामाजिक जाणीव ठेवून समाजासाठी काहीतरी आपण केले पाहिजे ह्या हेतूने केलेल्या कार्याला पोचपावती म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुरस्कार मिळालेल्या सर्वस्तरातून जमलेल्या कार्यक्रमाला आपला मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद.
प्रमुख उपस्थिती संपादक युवराज गणपती बेलेकर -युवा नेते जनसुराज्य शक्ती पक्ष, आनंद गुरव, रेखा विलास बोगरे – सदस्या पंचायत समिती पन्हाळा, आनंदराव गुरव – मा. सदस्य पंचायत समिती पन्हाळा, एम. जी. पाटील – सामाजिक कार्यकर्ते, गगनबावडा, बाजीराव दादू नाईक, अनिल बाळू सुतार – संपादक LIVE महाराष्ट्र NEWS, रविंद्र शामराव पाटील – संपादक LIVE सुपरफास्ट NEWS पदाधिकारी, व ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *