कोल्हापूर मध्ये प्रथमच. दंगल या हिंदी प्रसिद्ध चॅनलच्या क्राइम अलर्ट या सिरीयल चे चित्रीकरण कळंबा कत्यानी जवळील अमराई रिसॉर्ट मध्ये करण्यात आले..
प्रोडक्शन हाऊस. कामा पुरी क्रिएशन आणि प्रोडक्शन.
प्रोडूसर. श्री भरत कालिता,व गोपाल दंडोतीया.
याच्या माध्यमातून करण्यात आले
दिग्दर्शन यतिन्द्र रावत यांनी केले,
एक्झिक्युटिवे प्रोडूसर म्हणून अमन जहा यांनी काम पाहिले,
चायनल प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून संजीव मिश्रा यांनी काम पाहिले,
चायनल क्रिएटिव्ह हेड म्हणून मैक सर व पूजा बंसल यांनी काम पाहिले.
चित्रपट व्यवस्थापक प्रमुख म्हणून दीपक कुदळे पाटील, व सांगलीचे हेमंत वायदंडे, यांनी काम पाहिले.
लोकल प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून सचिन माने, यांनी काम पाहिले,
सिरियल च्या कास्टिंग चे काम हेमंत वायदंडे, यांनी पाहिले सहाय्यक असिस्टंट म्हणून अभिजीत चौगुले, अक्षय लोंढे, अशोक तेलगी, यांनी काम पाहिले. प्रॉडक्शन असिस्टंट म्हणून तुषार सौंदडे, सुंदर कदम, प्रज्वल खरात, अजय बुर्की यांनी काम पाहिले,
कोल्हापूर व सांगली मधील स्थानिक कलाकारांना मोठ्या प्रमाणात काम करण्याची संधी या सर्वच्या मार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे.मार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे..
चित्रीकरणासाठी राहुल मोरे. अन्सारी सर. संतोष शिंदे. विश्वकर्मा इन्स्टिट्यूट कोल्हापूर, हुमा ऍग्री टुरिझम सेंटर. जितू पोल, डी आय डी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. मॅडी तामगावकर याचे विशेष सहकार्य लाभले.