Share Now
Read Time:42 Second
कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२९ कोल्हापूर दक्षिण चे लोकप्रिय आमदार ऋतुराज संजय पाटील कोरोना पॉझिटिव्ह.
त्यांनी स्वतः सोशल मीडियावर याची माहिती दिली
नुकतीच माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सध्या मी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच उपचार घेत आहे. माझी प्रकृती चांगली आहे. कोरोनावर मात करून मी लवकरच आपल्या सेवेत रुजू होईन. काळजी घ्या, सुरक्षित रहा.
आ. ऋतुराज पाटील
Share Now