वेस्ट इंडिजविरुद्ध स्मृती मानधनाची दमदार खेळी, महिला विश्वचषकात झळकावले दुसरे शतक…!

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:1 Minute, 24 Second

Media Control News

वेस्ट इंडीजविरुद्ध हॅमिल्टनच्या सेडन पार्कवर सुरू असलेल्या सामन्यात भारताची सलामीवीर स्मृती मांधनानं शतक झळकावलं आहे. डावखुरा फलंदाज स्मृती मानधनाने १०८ चेंडूत ९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केलंय. स्मृती मंधानाचे महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे दुसरं शतक आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध मोठी धावसंख्या गाठण्यासाठी भारताच्या संघाला एका मोठ्या डावाची गरज होती.  स्मृती मानधनाच शतक अत्यंत निर्णायक वेळी आलंय.

स्मृती मानधनानं वेस्ट इंडिजविरुद्ध दुसरे शतक ठोकून एकदिवसीय कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावलं आहे. तिनं ही पाच शतके विदेशी मैदानावर झळकावली आहेत आणि अशी कामगिरी करणारी ती भारताची पहिली महिला खेळाडू ठरली आहे. या कामगिरीसह स्मृती मांधनानं भारताची कर्णधार मिताली राजचा घराबाहेर सर्वाधिक ४ शतकांचा भारतीय विक्रम मोडला आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *