आमदार सुधीर गाडगीळ यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रभाग क्रमांक १० मधील रस्ते कामाचा शुभारंभ…..!

तुकाराम कदम,सांगली प्रतिनिधी :माननीय आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रभाग क्रमांक 10 मधील टिंबर येथील भागातील रस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला. प्रभाग क्रमांक १० चे नगरसेवक जगन्नाथ ठोकळे व अनारकली कुरणे यांच्या विशेष प्रयत्नातून ह्या कामाची पूर्तता होत आहे. ह्या शुभारंभ सोहळ्या प्रसंगी 

प्रभागातील प्रसिद्ध व्यापारी यशवंत माळी राजेंद्र मुळीक बाबु भाई पटेल अनिल शेटे रमेश पटेल भुपेंद्र पटेल सुरेश भाई पटेल तसेच या प्रभागातील नागरिक उपस्थित होते

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *