विजांच्या कडकडाटासह कोल्हापुरात पावसाचे आगमन…..!

कोल्हापूर प्रतिनिधी : गेले दोन दिवस कोल्हापूर मध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. आणि तापमान हि वाढले होते. आज सायंकाळ पासुन हवेत गारठा निर्माण होऊन विजांच्या कडकडाटासह कोल्हापूर मध्ये पावसाला सुरुवात झाली.

 

One thought on “विजांच्या कडकडाटासह कोल्हापुरात पावसाचे आगमन…..!”

  1. पाऊस झाल्यापासुन वातावरणात गारवा निर्माण झाला…. 🤗

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *