Share Now
कोल्हापूर/प्रतिनिधी : कोल्हापूर/प्रतिनिधी : गेली दोन वर्ष कोरोना मुळे लोकांना सन उत्सव साजरे करता आले नाहीत. मात्र सध्या कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाल्याने सन उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे करता येऊ लागले आहेत.
आज कोल्हापूर शहरातील सानेगुरुजी वसाहत येथे कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी सभापती शारंगधर देशमुख यांच्या सहकार्यातून, एकजुटी तरुण मंडळ आणि राधेय ग्रूप यांच्या वतीने रंगपंचमीनिमित्त महिलांसाठी आयोजीत शरांग महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कोल्हापूर चे लाडके आमदार मा.ऋतुराज पाटील यांनी उपस्थीत राहुन रंगपंचमीचा आनंद लुटला. त्यांची लोकप्रियता खूप आहे आपण नेहमी पहिलंच अहोत,पण आज ह्या कार्यक्रम स्थळी त्यांनी डान्स करुन सर्वांना अगदी उत्साहित करून ठेवले होते.
त्यांच्यासोबत फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी सर्वांनीच त्यांना अक्षरशा घेरलं होतं. त्यांचे फोटोज् आणि व्हिडिओज सोशल मीडिया वर खूप जास्त वायरल होत आहेत.
Share Now