२ उमेदवारांची माघार : १५ उमेदवार निवडणूक रिंगणात….!

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:2 Minute, 7 Second

कोल्हापूर/प्रतिनिधी दि.२८ : २७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी २ उमेदवारांनी आपले नामनिर्देशनपत्र मागे घेतले असून १५ उमेदवार निवडणूक लढविणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण क्षीरसागर यांनी दिली.

२७६-कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी १७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. यापैकी आसलम बादशहाजी सय्यद (अपक्ष) व संतोष गणपती बिसुरे (अपक्ष) या दोन उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.

मान्यता प्राप्त राष्ट्रीय आणि राजकीय पक्षाचे उमेदवार-

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचे नाव व चिन्ह याप्रमाणे-

जाधव जयश्री चंद्रकांत (आण्णा)- हात.

सत्यजीत (नाना) कदम-कमळ.

नोंदणीकृत राष्ट्रीय पक्षाचे उमदेवार(मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि राज्य राजकीय पक्षा व्यतिरिक्त) –

यशवंत कृष्णा शेळके- कप आणि बशी.

विजय शामराव केसरकर- ॲटो रिक्षा.

शाहीद शहाजान शेख- गॅस सिलेंडर.

इतर उमेदवार-

देसाई सुभाष वैजू- रोड रोलर.

बाजीराव सदाशिव नाईक- एअर कंडिशनर.

भोसले भारत संभाजी- कपाट.

मनिषा मनोहर कारंडे- दूरदर्शन.

माने अरविंद भिवा- कॅरम बोर्ड.

मुस्ताक अजीज मुल्ला- हेलिकॉप्टर.

मुंडे करुणा धनंजय-शिवण यंत्र.

राजेश उर्फ बळवंत सत्याप्पा नाईक- किटली.

राजेश सदाशिव कांबळे- शिट्टी

संजय भिकाजी मागाडे- सफरचंद

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *