जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द….!

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:33 Second

कोल्हापूर/प्रतिनिधी, दि. २९ : २७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाची पोट निवडणूक जाहीर झाली आहे. त्याची आचारसंहिता लागू झाली असल्याने दि. ४ एप्रिल रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन घेण्यात येणार नाही, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी दिली आहे.

 

 

—————————- जाहिरात ——————————

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *