Share Now
Read Time:39 Second
कोल्हापूर/प्रतिनिधी, दि.५
कोल्हापूर शहरात मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.गेले काही दिवस उष्णतेने कोल्हापूर हैराण झाले होते.
पण आज दुपार पासूनच पावसाचे वातावरण तयार झाले होते. तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी दुपार पासूनच पावसाची सुरुवात झाली होती. आणि शेवटी आज मध्यरात्री कोल्हापूर मध्ये पावसाने हजेरी लावली.
Share Now