Getting your Trinity Audio player ready...
|
Share Now
Read Time:36 Second
विशेष वृत्त – शिवाजी शिंगे
कोल्हापूर/प्रतिनिधी : २७६- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघ पोट निवडणुकीसाठी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे व जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कसबा बावड्यातील लाईन बाजार येथील महानगरपालिकेच्या भाऊसो महागावकर शाळा या केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क..
Share Now