Share Now
Read Time:50 Second
कोल्हापूर/प्रतिनिधी : दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या दर्शन वेळेत सोमवारी बदल असणार आहे .सोमवारी मंदिरात पाकळणी असल्याने सकाळपासून मंदिरात स्वछता सुरू असणार आहे या काळात शिखरे,मंदिर,परिसर पाण्याने स्वछ केला जाणार असल्याने विदूतप्रवाह खंडित केला जात असतो त्यामुळे त्यामुळे श्री नाथ भक्तांनी, भाविकांनी दुपार नंतर दर्शनासाठी यावे ,व सहकार्य करावे ही विनंती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सचिव शिवराज नायकवाडे याांनी केली आहे
Share Now