कागलमध्ये महात्मा बसवेश्वर यांना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले अभिवादन…!

कोल्हापूर/प्रतिनिधी,दि. ३:

कागलमध्ये महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची जल्लोषी मिरवणूक निघाली. येथील बसस्थानकाजवळ या मिरवणुकीची सुरुवात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पूजनाने झाली. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Advertisements

        यावेळी कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजय चितारी, माजी उपनगराध्यक्ष सुनील माळी, संजय ठाणेकर, अमित पिष्टे, बाबुराव पुंडे, योगेश गाताडे प्रकाश माळी, सनी जकाते, प्रकाश पाटील, प्रकाश माळी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *