जयप्रभा बचावसाठी “इर्सल” या चित्रपटाची टीम आंदोलनस्थळी…!

कोल्हापूर/प्रतिनिधी :

मिरजकर तिकटी येथे जयप्रभा बचावसाठी सुरू असलेल्या आंदोलनस्थळी आज येत्या ३ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या इर्सल या चित्रपटाच्या टीमने भेट देऊन आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी दिग्दर्शक अनिकेत बोंद्रे, विश्वास सुतार, अभिनेते शशांक शेंडे, अभिनेत्री सुजाता मोगल, विक्रम सूर्यकांत, शिवानी मोझे-पाटील, संगीतकार दिनकर शिर्के यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

Advertisements

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *