Share Now
Read Time:49 Second
मीडिया कंट्रोल न्यूज नेटवर्क (रवि कोल्हटकर/प्रतिनिधी) – सिद्धार्थनगर प्रभागामध्ये नूतन नगरसेवक जय पटकारे यांच्या हस्ते गटर बसविण्याच्या कामाचा शुभारंभ बनगे पॅचेस व दळवी पॅचेस येथे करण्यात आला.
यावेळी भागातील ज्येष्ठ नागरिक गिरीश समुद्रे, निशिकांत सरनाईक, राकेश कांबळे, मंगेश कांबळे, विजय पटकारे, महिला बचत गट स्वाती काळे, मीना कांबळे, सनी सरनाईक, शैलेश बाबळे, अतुल गवई, नितीन दळवी यांसह इतर भागातील सर्व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Share Now