रस्त्यावरील कचरा उठावासाठी व्हॉटस ॲपवर फोटो पाठवा….!

0 0
Getting your Trinity Audio player ready...

Share Now

Read Time:1 Minute, 58 Second

कोल्हापूर/प्रतिनिधी : रस्त्यावरील स्वच्छते संबधी नागरीकांच्या काही तक्रारी असलेस मो.नं.9766532037 या हेल्पलाईन व व्हॉटस्अप या नंबरवर आपल्या तक्रारी अथवा फोटो पाठविण्यात यावेत. यावर तक्रारी आल्यानंतर तात्काळ कचरा उठाव केला जाईल. यासाठी नागरीकांनी आपले नांव, पत्ता व फोन नंबर्स व्हॉटस ॲपवर पाठवावा.

महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत शहरातील दैंनदिन निर्माण होणारा कचरा संकलन करण्याकरिता सकाळी ६.०० ते २.००  या कालावधीत ॲटो टिपर वाहनांची सोय करण्यात आलेली आहे. तसेच दुपारी 2 नंतरही ॲटो टिपरची व्यवस्था करुन कचरा संकलन करण्यात येत आहे. याचबरोबर व्यापारी क्षेत्रासाठी वेगळी स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध करण्यात आलेली आहे. सध्याकाळी ४.०० ते रात्री १२.०० या वेळेत हॉकर्स (खाऊच्या गाडया, स्टॉल) इत्यादी ठिकाणचा कचरा संकलीत करण्यात येतो. तरी या कालावधीत कचरा संकलनासाठी ॲटो टिपर वाहन उपलब्ध न झालेस ए बी सी डी वॉर्डसाठी प्र.विभागीय आरोग्य निरिक्षक राहुल राजगोळकर मो.नं.९७६६५३२०४० व वॉर्ड ई/१,ई/२, ई/३,ई/४ व ई/५ करिता निखिल पाडळकर मो.नं. 9766532038 व संपुर्ण शहराकरिता मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार मो.नं. ९७६६५३२०४४  या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Share Now

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *