Media Control Online
राज्यसभा निवडणूक मतदानला आज सकाळी ९ वाजल्यापासून सुरुवात झाली. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दत्तात्रय भरणे यांनी सर्वात आधी मतदान केले सकाळी ९ वाजल्या पासुन मतदानाला सुरुवात झाली आहे .
Advertisements

सायंकाळ ४ वाजेपर्यंत मतदान सुरू राहील..
