Media Control Online
राज्यसभा निवडणूक मतदानला आज सकाळी ९ वाजल्यापासून सुरुवात झाली असून काँग्रेसच्या १५ आमदारांनी आतापर्यंत मतदान केले आहे. शिवसेनेचे आमदार अजून मतदानास निघाले नाही. भाजपच्या आमदारांनी मतदानास सुरुवात केली आहे.