Media Control Online
भाजप ने केंद्रीय आयोगाकडे केलेल्या तक्रारी मुळे राज्यसभेची मतमोजणी तब्बल ७ तास रखडली आहे.अजून हि केंद्रीय आयोगाकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. तमुळेमतमोजणी लांबणीवर जाणार असल्याची स्पष्ट दिसत आहे.