Getting your Trinity Audio player ready...
|
Share Now
Read Time:27 Second
Media Control Online
शिवसेना आमदार सुहास कांदे यांचे मत केंद्रीय निवडणूक आयोगाने बाद ठरवले आहे. याचा शिवसेनेला धक्का मोठा धक्का बसला आहे, सुहास कांदे यांच मत बाद कोणाच्या विजयामध्ये अडचण निर्माण संजय राऊत की संजय पवार, थोड्याच वेळात निकाल सामोर येणार.
Share Now