Share Now
Read Time:51 Second
Media Control Online
पत्रकारांशी बोलताना सतेज पाटील म्हणाले रूम बुक मध्ये जी नियमावली आहे त्या मध्ये हे बसत नाही.अशी काँग्रेस पक्षाची धारणा आहे.त्यामुळे मतदार स्वतः तिथं आले,जी सही करावी लागते ती स्वतच्या हाताने त्यांनी केलेली आहे.आणि मतदान करताना त्यांनी स्वतः मतदान करु शकले असते पण त्यांचं मतदान त्यानी नेमून दिलेल्या माणसानं मार्फत केले आहे, म्हणून त्यासाठी काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतला आहे. हे नियमाच्या विरोधात आहे. त्यामुळे निवडणुक आयोग त्या संदर्भातील निर्णय घेतील.
Share Now
