विधान परिषद निवडणुक निकाल Live : २ जागेसाठी ३ उमेदवार चुरस वाढली…!

Media Control Online

विधानपरिषद निवडणुकांचे निकाल जाहीर होत असून शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार निवडून आले आहेत. तर भाजपचे चार उमेदवार विजयी झाले असून काँग्रेसचे चंद्रकांत हांडोरे यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. मात्र मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि दुसरे उमेदवार भाई जगताप यांचा निकाल अद्याप बाकी आहे. तर भाजपचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड यांचाही निकाल बाकी असून दोघांमध्ये कांटे की टक्कर सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *