Getting your Trinity Audio player ready...
|
Share Now
Read Time:33 Second
Media Control Online
एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया ट्विटर वर शेअर केली पोस्ट
आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही
Share Now